इंद्रजित नारायणराव भालेराव हे एक मराठी कवी असून ग्रामीण कवी म्हणून इंद्रजीत भालेराव ह्यांचे नाव मराठी साहित्याच्या क्षेत्रात प्रसिद्ध आहे.२०१९ सालच्या फेब्रुवारी महिन्यात पैठण येथे होणाऱ्या अखिल भारतीैय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे ते नियोजित अध्यक्ष आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इंद्रजित भालेराव
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.