पंढरपूर–यशवंतपूर साप्ताहिक एक्सप्रेस

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

१६५४२ पंढरपूर–यशवंतपूर साप्ताहिक एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची पंढरपूर रेल्वे स्थानक ते यशवंतपूर रेल्वे स्थानक दरम्यान चालवली जाणारी एक प्रवासी रेल्वे गाडी आहे. दर शुक्रवारी धावणारी ही गाडी पंढरपूर आणि यशवंतपूर या स्थानकांमधील ८८० किमी अंतर हे १५ तास ५० मिनटे एवढ्या कालावधीत पूर्ण करते. या गाडीला एकूण ११ थांबे आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →