पंढरपूर–दादर एक्सप्रेस

यामागील विज्ञान आणि इतिहास.

११०२८ पंढरपूर–दादर एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची पंढरपूर रेल्वे स्थानक ते दादर रेल्वे स्थानक दरम्यान चालवली जाणारी एक प्रवासी रेल्वे गाडी आहे. ही गाडी दररोज पंढरपूर व दादर ह्या स्थानकांदरम्यान धावते आणि ४१६ किमी अंतर हे ८ तास ५० मिनटे एवढ्या कालावधीत पूर्ण करते. या गाडीला एकूण १४ थांबे आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →