पंचकोश

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

पंचकोश हे मानवी शरीरातील पाच कोश मानले जातात. हे कोश अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय, या नांवानें प्रसिद्ध आहेत.

या पांच वेष्टनांत आत्मा गुंडाळला असल्यामुळें आपल्या स्वरूपाला विसरून जन्ममरणरूप संसार पावतो. कोशांत सांपडलेला कीटक जैसा आंतल्याआंत धडपडतो, त्याप्रमाणें आत्म्याचीही अवस्था झाल्यामुळें वरील अन्नादि आच्छादनांस कोश असें म्हणतात. व्यक्तीच्या विकासासाठी हे पाच कोश महत्त्वाचे मानले जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →