दासबोध

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

दासबोध हा श्री समर्थ रामदास स्वामींनी १७व्या शतकात, त्यांचे पट्टशिष्य आणि लेखनिक कल्याणस्वामी करवी लिहवून घेतलेला ग्रंथ आहे. हा ग्रंथ रायगड जिल्ह्यातील त्या काळात निबिड अरण्यात विसावलेल्या शिवथरघळी शेजारच्या गुहेत लिहिला गेला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →