पंकज भदौरिया

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

पंकज भदौरिया

पंकज भदौरिया ह्या मास्टर शेफ इंडिया सीझन १ (२०१०)च्या विजेत्या आहेत. मास्टरशेफ इंडियाच्या पहिल्या सत्रात भाग घेण्यासाठी त्यांनी १६ वर्षांपासून करत असलेली नोकरी सोडली होती. त्यांनी शेफ पंकज का जायका (स्टारप्लस), किफायती किचन (झी खाना खजाना ), थ्री कोर्स विथ पंकज (झी खाना खजाना), रासोई से-पंकज भदौरिया के साथ (ईटीव्ही), सेल्स का बाजीगर (ईटीव्ही) या टीव्ही कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यांच्या नावावर अधिकृत मास्टरशेफ कूकबुक कुकबुक मिळवणाऱ्या त्या जगातील पहिल्या मास्टरशेफ विजेत्या आहेत. बार्बी- मी एक शेफ आहे, आणि माझ्या किचनमधील चिकन (ब्लूमस्बेरी पब्लिकेशन) असे २ त्यांच्या लिखित पाककृत्यांची पुस्तके आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →