न्यू झीलंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २००३

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

न्यू झीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाने २५ एप्रिल ते ७ मे २००३ या कालावधीत दोन कसोटी सामने खेळण्यासाठी २००३ हंगामात श्रीलंकेचा दौरा केला. न्यू झीलंडचे नेतृत्व स्टीफन फ्लेमिंग करत होते तर श्रीलंकेचे नेतृत्व हशन तिलकरत्ने करत होते. दोन्ही सामने अनिर्णित राहिल्या.

बँक अल्फलाह चषक नावाच्या त्रिकोणी एकदिवसीय स्पर्धेत न्यू झीलंडने नंतर श्रीलंका आणि पाकिस्तान विरुद्ध स्पर्धा केली. न्यू झीलंडने अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव करत ही स्पर्धा जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →