२७ मे ते १३ जून १९९८ या काळात न्यू झीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाने १९९८ च्या हंगामात श्रीलंकेचा दौरा केला. न्यू झीलंडचे नेतृत्व स्टीफन फ्लेमिंगकडे होते तर श्रीलंकेचे नेतृत्व अर्जुन रणतुंगा यांच्याकडे होते. श्रीलंकेने कसोटी मालिका २-१ ने जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →न्यू झीलंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९९८
थोडक्यात पण महत्त्वाचे.