न्यू झीलंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९५३-फेब्रुवारी १९५४ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. न्यू झीलंडने प्रथमच दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. पाहुण्या न्यू झीलंड संघाचे नेतृत्व अनुभवी जॉफ राबोन याने केले. दक्षिण आफ्रिकेने ५ पैकी ४ कसोट्या मोठ्या फरकाने जिंकल्या आणि कसोटी मालिका ४-० अशी जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →न्यू झीलंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९५३-५४
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.