इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९६४-६५

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९६४-६५

इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९६४-फेब्रुवारी १९६५ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने १-० अशी जिंकली. या दौऱ्यानंतर इंग्लंडने थेट १९९५ साली दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. इसवी सन १९७० मध्ये दक्षिण आफ्रिका संघावर वर्णद्वेषाच्या मुद्द्यावरून आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेनी बंदी घातली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →