इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९१३-१४

यामागील विज्ञान आणि इतिहास.

इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९१३-१४

इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९१३-मार्च १९१४ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. इंग्लंडने कसोटी मालिका ४-० अशी जिंकली. या दौऱ्यानंतर लगेचच पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट ६ वर्षासाठी ठप्प पडले. डिसेंबर १९२० मध्ये १९२०-२१ ॲशेस मालिका द्वारे पुन्हा नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →