न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७३

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७३

न्यू झीलंड क्रिकेट संघाने जून-जुलै १९७३ दरम्यान तीन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने २-० अशी जिंकली. न्यू झीलंडने पहिल्यांदाच इंग्लंडच्या भूमीवर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला. २रा एकदिवसीय सामना अर्धवट पावसामुळे रद्द करावा लागल्याने इंग्लंडने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका १-० अशी जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →