न्युर्नबर्ग (निःसंदिग्धीकरण)

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

न्युर्नबर्ग - जर्मनीच्या बायर्न राज्यामधील एक शहर.

न्युर्नबर्ग कायदे - इ.स. १९३५ साली नाझी पक्षाच्या राजवटीखाली नाझी जर्मनीने मंजूर केलेले काही ज्यूविरोधी कायदे.

१. एफ.से. न्युर्नबर्ग - जर्मनीच्या न्युर्नबर्ग शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →