नॉर्मन वॉल्टर ड्रॅन्सफील्ड यार्डली (१९ मार्च, १९१५:यॉर्कशायर, इंग्लंड - ३ ऑक्टोबर, १९८९:शेफील्ड, इंग्लंड) हा इंग्लंडकडून १९३८ ते १९५० दरम्यान २० कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नॉर्मन यार्डली
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?