नैनिताल तलाव उत्तराखंड राज्यातील नैनिताल येथे आहे. नैनिताल तलाव पर्यटन स्थळ आहे आणि नैनिताल गावच्या मध्ये स्तिथ आहे. देश आणि विदेशातून दरवर्षी लाखो पर्यटक येथे पर्यटनास जातात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नैनिताल तलाव
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.