नेपाळची राज्यघटना २०१५ (नेपाळी नाव: नेपालको संविधान २०७२) ही नेपाळची सध्याची राज्य घटना आहे. २० सप्टेंबर २०१५ रोजी लागू झालेल्या घटनेनुसार नेपाळमध्ये राज्य केले जाते. या पूर्वी २००७ सालची अंतरिम घटना बदलून याची सुरुवात झाली. नेपाळची राज्यघटना ३५ भाग, ३०८ लेख आणि ९ पत्रकांमध्ये विभागली गेलेली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नेपाळची राज्यघटना
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?