नेपाल कम्युनिस्ट पार्टी हा नेपाल मधला एक साम्यवादी विचारधारेवर आधारित पक्ष आहे. हा पक्ष १५ सप्टेंबर १९४९ रोजे कलकत्ता, भारत येथे स्थापित झाला. नेकपा हा नेपाल मधील राणा हुकुमशाही, सरंजामशाही व साम्राज्यवादाला लढा देण्यासाठी स्थापन करण्यात आला. त्याचे संस्थापक अध्यक्ष पुष्पलाल श्रेष्ठ हे होते. इतर काही सदस्य नर बहादूर कर्मचाऱ्या, निरंजन गोविंदा बैध्या, नारायण बिलास जोशी हे होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नेपाल कम्युनिस्ट पार्टी
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.