नॅली पिमेंटेल

थोडक्यात पण महत्त्वाचे.

नॅली पिमेंटेल (जन्म २५ जुलै १९८२ - मेक्सिको सिटी) ही एक मेक्सिकन दूरदर्शन प्रस्तुतकर्ता, पत्रकार. लेखक आणि आहे. तिला जून २०२१ रोजी हॅप्पी वर्कर्स डायमंड अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. ती टेलीविसा हेर्मसिल्लो, रेडिओ सोनोरा, गृपो उणिरेडिओ, टेलिमॅक्स आणि तेलमुंडो मधील तिच्या कामांसाठी ओळखली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →