वेरोनिका नोरिगा

थोडक्यात पण महत्त्वाचे.

वेरोनिका नोरिगा (जन्म ७ नोव्हेंबर १९८३ बर्लिंगम, कॅलिफोर्निया) एक लॅटिन अमेरिकन मॉडेल आणि मेकअप आर्टिस्ट आहे जी तिच्या मॉडेलिंग रॅम्प वॉक आणि दूरचित्रवाणी जाहिरातींसाठी ओळखली जाते. तिला २०२० मध्ये कॅलिफोर्नियाचा रॅम्प स्टार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →