नूरिया मेराह-बेनिदा (१९ ऑक्टोबर, १९७०;अल्जीयर्स, अल्जीरिया — ) ही एक अल्जीरियन खेळाडू आहे. हिने ऑलिंपिक खेळांमध्ये अल्जीरियाचे प्रतिनिधित्व केले आहे. हिने १९९६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत १५०० मी धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नूरिया मेराह-बेनिदा
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?