२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील महिला १०,००० मीटर शर्यत १२ ऑगस्ट रोजी ऑलिंपिक मैदानावर पार पडली. इथियोपियन अल्माझ अयानाने तिच्या फक्त दुसऱ्या १०,००० मी शर्यतीत विश्वविक्रमी २९ मिनीटे, १७.४५ सेकंद वेळेसह सुवर्णपदक पटकावले. लंडन २०१२ कांस्य पदक विजेती व्हिव्हियन चेरुइयोट हिने केन्यासाठी रौप्य पदक मिळवले तर केन्याचीच तिरुनेश डिबाबा हिला कांस्य पदक मिळाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - महिला १०,००० मीटर
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.