२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - पुरुष १०,००० मीटर

या विषयावर तज्ञ बना.

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - पुरुष १०,००० मीटर

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष १०,००० मीटर शर्यत १३ ऑगस्ट रोजी ऑलिंपिक मैदान येथे पार पडली.ऑलिंपिकमध्ये दुसऱ्यांदा १०,०००मी शर्यत जिंकताना मो फराहने २७:०५.१७ मिनीटांची वेळ दिली, ऑलिंपिक १०,००० मीटरची शर्यत दोनवेळा जिंकणारा तो सहावा धावक. केन्याच्या पॉल तानुई आणि इथियोपियाच्या तमिरात तोला यांनी प्रथमच पदक जिंकताना अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदकाची कमाई केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →