नुमालीगढ तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा नुमालीगढ रिफायनरी हा ऑईल इंडिया लिमिटेडचा एक विभाग आहे जो भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मालकीखाली आहे. हे भारतातील आसाममधील नुमालीगढ, गोलाघाट जिल्हा येथे आहे. नुमालीगढ रिफायनरी हा भारत पेट्रोलियम चा विभाग होता. ते १९९९ मध्ये उघडले गेले व १ ऑक्टोबर २००० पासून व्यावसायिक उत्पादन सुरू झाले.
त्याची प्रतिवर्षी 3 दशलक्ष मेट्रिक टन क्षमता होती. जानेवारी २०१९ मध्ये, आर्थिक घडामोडींच्या कॅबिनेट समितीने रिफायनरीची क्षमता दरवर्षी ९ दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत वाढवण्याच्या योजनांना मंजूरी दिली.
नुमालीगढ तेल शुद्धीकरण प्रकल्प
यामागील विज्ञान आणि इतिहास.