बाँगाइगांव तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा बोंगईगाव रिफायनरी ही भारतातील आसाम राज्यातील चिरांग या प्रशासकीय जिल्ह्यातील बाँगाइगांव शहरात स्थित एक तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प आहे. हा इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या मालकीचा आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बाँगाइगांव तेल शुद्धीकरण प्रकल्प
या विषयातील रहस्ये उलगडा.