नागपट्टिनम तेल शुद्धीकरण प्रकल्प

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

नागपट्टिनम तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा नागपट्टिनम रिफायनरी किंवा कावेरी बेसिन रिफायनरी ही चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने बांधलेली दुसरी तेल रिफायनरी होती. हे नागपट्टिनम येथील कावेरी नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे. सुरुवातीचे प्रकल्प नागापट्टिनम येथे १९९३ मध्ये ०.५ दशलक्ष मेट्रिक टन प्रतिवर्ष क्षमतेसह स्थापन करण्यात आले होते. परंतु नंतर २००२ मध्ये ते प्रतिवर्ष १ दशलक्ष मेट्रिक टन इतके वाढविण्यात आली.

आता ह्याची क्षमता ९ दशलक्ष मेट्रीक टन करण्याचे योजले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →