निलमणी फूकन (१८८०-१९७८) एक आसामी लेखक, कवी, स्वातंत्र्यसैनिक आणि राजकारणी होते ज्यांना आसामी साहित्यात बागमिबोर म्हणून ओळखले जाते. ह्याच नावचे दुसरे आसामी कवी नीलमणी फुकन याच्याशी गडबड होऊ नये म्हणून त्यांना जेष्ठ असे संबोधले जाते. फूकन हे दोन वेळा आसाम साहित्य सभेचे अध्यक्ष होते; १९४४ मध्ये शिवसागर जिल्ह्यात आणि १९४७ मध्ये दिब्रुगढ जिल्ह्यात आयोजित करण्यात आले होते तेव्हा.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नीलमणी फूकन (ज्येष्ठ)
या विषयावर तज्ञ बना.