किक्केरी सुब्बाराव नरसिंहस्वामी (२६ जानेवारी १९१५ - २७ डिसेंबर २००३) हे कन्नड भाषेत लिहिणारे भारतीय कवी होते. त्यांचा सर्वात लोकप्रिय कवितासंग्रह, म्हैसूरू मल्लिगे, याचे बत्तीसहून अधिक पुनर्मुद्रण झाले आहेत आणि कधीकधी तो कर्नाटकातील नवविवाहित जोडप्यांना दिला जातो. ह्याच्यावर आधारीत कन्नड चित्रपट म्हैसूरू मल्लिगे मधील गीतांसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट गीतकार मिळाला होता.
नरसिंहस्वामी हे साहित्य अकादमी पुरस्कार, कन्नड साहित्य अकादमी पुरस्कार, आणि साहित्यासाठी आशियाई पुरस्काराचे मानकरी आहेत. १९९९ मध्ये त्यांना साहित्य अकादमी फेलोशिप मिळाली होती.
के.एस. नरसिंहस्वामी
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.