नीलम शर्मा (७ मार्च, १९६९ - १७ ऑगस्ट, २०१९) या एक दूरदर्शनच्या संस्थापक सूत्रसंचालकांपैकी एक महिला सूत्रसंचालिका म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांना भारतातील महिलांसाठीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, नारी शक्ती पुरस्कार मिळाला होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नीलम शर्मा
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.