निरीक्षण म्हणजे सक्रिय राहून प्राथमिक माहिती स्रोत वापरून माहिती मिळवणे होय. जीवनात निरिक्षणास अतिशय महत्त्व आहे. विज्ञानात निरिक्षणातून आलेल्या अंदाजास अतिशय महत्त्व आहे. माहिती साठवणूक करून त्यापासून माहितीचे वेगवेगळे भाग बनवून निरिक्षण केले जाते. गुणात्मक आणि संख्यात्मक निरिक्षण असू शकते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →निरीक्षण
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?