निमुबेन जयंतीभाई बंभानिया एक भारतीय राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते आणि २०२४ मध्ये भावनगर लोकसभा मतदारसंघातील लोकसभेतील खासदार आहे. त्या भारतीय जनता पक्षाचे सदस्य म्हणून भारत सरकारमधील राज्यमंत्री आहेत. २०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत तिने आम आदमी पार्टीच्या उमेशभाई मकवाना यांचा ४५५,२८९ मतांनी पराभव केला. त्या गुजरातमधील कोळी जातीतील आहेत. २००९ ते २०१० आणि परत २०१५ ते २०१८ मध्ये त्या भावनगरच्या महापौर होत्या.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →निमुबेन बांभणिया
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.