निगुडे

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

निगुडे

निगुडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील एक गाव आहे.

निगुडे हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील निसर्गरम्य व इतिहासप्रसिद्ध गाव आहे. अंदाजे ४५० वर्षांपूर्वी स्थापन झालेले हे गाव पूर्वीच्या बांदा पेठेचा भाग होते. गावात दगडी (गुंडे) घरे नसल्यामुळे या गावाला निगुडे हे नाव पडल्याचे मानले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →