दानोली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव आंबोली-सावंतवाडी रस्त्यावरील आंबोली घाटाच्या पायथ्याशी कुंभेश्वर येथेून डाव्या बाजूस घनदाट वनराईत वसलेले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दानोली
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.