निखिल रत्नपारखी हे एक मराठी नाट्यलेखक, दिग्दर्शक, नेपथ्यकार आणि अभिनेते आहेत. टॉम आणि जेरी हे त्यांनी लिहिलेल्या पहिल्या नाटकाचे नाव. या नाटकाचा पहिला प्रयोग पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरात १० ऑगस्ट २०१३ रोजी झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →निखिल रत्नपारखी
या विषयातील रहस्ये उलगडा.