निखिल फाटक

या विषयावर तज्ञ बना.

निखिल फाटक

निखिल फाटक (रोमन लिपी: Nikhil Phatak ;) (१३ मार्च, जन्मवर्ष अज्ञात; पुणे, महाराष्ट्र - हयात) हे हिंदुस्तानी पद्धतीतले तबलावादक आहेत. मराठी अभिनेत्री, कथक नर्तिका शर्वरी जमेनीस त्यांची पत्नी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →