निखिल चिनप्पा

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

निखिल चिनप्पा

निखिल चिनापा हा एक भारतीय व्हिडिओ जॉकी व डीजे आहे. तो १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धापासून एमटीव्ही (भारत) वर काम करतो. हा रोडीज आणि स्प्लिट्सविला यासह अनेक दूरचित्रवाणी कार्यक्रमांमध्ये दिसला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →