नारायणराव व्यास

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

नारायणराव व्यास (इ.स. १९०२ - इ.स. १९८४) हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक होते. ते ग्वाल्हेर घराण्याच्या शैलीत गायन करत असत. ते पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य होते. ख्याल, भजन व ठुमरी गायनासाठी ते विशेष प्रसिद्ध होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →