नायब तहसीलदार

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

नायब तहसीलदार हे गट-'ब' (वर्ग-२) मधील ‘राजपत्रित’ (gazetted) पद आहे. तहसीलदार यांना असलेले जवळपास सर्व अधिकार व कर्तव्य नायब तहसीलदारांना लागू होतात.



महसूल विभागाच्या कामकाजाबाबत अर्धन्यायिक अधिकारी म्हणूनही नायब तहसीलदार काम बघतो.

जात व उत्पन्न प्रमाणपत्र देण्याचे काम नायब तहसीलदार करतो.

कमी तिथे आम्ही या वाक्याप्रमाणे नायब तहसीलदार विविध विभागांच्या गरजा पूर्ण करतो. राज्य शासनाला तालुक्यासाठी एक किंवा जास्त नायब तहसीलदारांची नेमणूक करण्याचा अधिकार असतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →