नामिबिया क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२५–२६

यामागील विज्ञान आणि इतिहास.

नामिबिया क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२५–२६

नामिबिया क्रिकेट संघाने सप्टेंबर २०२५ मध्ये झिम्बाब्वे क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी झिम्बाब्वेचा दौरा केला. या दौऱ्यावर तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवले गेले. ही मालिका २०२५ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक आफ्रिका प्रादेशिक अंतिम फेरीच्या सामन्यासाठी दोन्ही संघांच्या तयारीचा एक भाग होती. सप्टेंबर २०२५ मध्ये, झिम्बाब्वे क्रिकेटने दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले. सर्व सामने बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्‌स क्लब येथे खेळवण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →