दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा नामिबिया दौरा, २०२५–२६

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा नामिबिया दौरा, २०२५–२६

ऑक्टोबर २०२५ मध्ये दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने नामिबिया क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी नामिबियाचा दौरा केला. या दौऱ्यावर एकमेव आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळवला गेला. हा सामना विंडहोक येथील नामिबिया क्रिकेट मैदानावर खेळवण्यात आला. मे २०२५ मध्ये, क्रिकेट नामिबियाने दौऱ्याच्या वेळापत्रकाची पुष्टी केली. या सामन्याने क्रिकेट नामिबियाच्या पहिल्या अधिकृत स्टेडियमचे उद्घाटन केले. दोन्ही संघांमधील हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना होता. रोमांचक खेळात शेवटच्या चेंडूवर नामिबियाने ४ गडी राखून सामना जिंकला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →