नामदेवराव जाधव हे एक मराठी वक्ते आणि लेखक आहेत. ते महाराष्ट्रातील तरुणांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित करतात. त्यांनी कित्येक पुस्तके लिहिली असून त्यातील काही पुस्तके बेस्ट सेलर आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नामदेवराव जाधव
या विषयावर तज्ञ बना.