नान्जिंगची कत्तल

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

नान्जिंगची कत्तल

१३ डिसेंबर १९३७ रोजी दुसऱ्या चीन-जपान युद्धात जपानी सैनिकांनी चीनचे नान्जिंग शहर जिंकले. त्यावेळी साधारण २,५०,००० ते ३,००,००० लोकांचा खून व २०,००० स्त्रियांवर बलात्कार करण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →