नाना महाराज तराणेकर

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

नाना महाराज तराणेकर

मार्तण्ड शंकर तराणेकर उपाख्य नाना महाराज तराणेकर ( १८ ऑगस्ट १८९६, तराणा, मध्यप्रदेश - मृत्यू: १६ एप्रिल १९९३, नागपूर, महाराष्ट्र) हे दत्त संप्रदायातील एक संत होते. नाना महाराज हे वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) महाराज यांच्या अनुग्रहित शिष्यांपैकी एक होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →