नाथानी हाइट्स ही मुंबई, महाराष्ट्र येथे स्थित एक निवासी गगनचुंबी इमारत आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळ ही इमारत आहे. २६२ मीटर उंच असलेली ही गगनचुंबी इमारत २०११ मध्ये पहिल्यांदा प्रस्तावित करण्यात आली होती, त्यानंतर २०१२ मध्ये बांधकाम सुरू झाले. हा प्रकल्प २०२० मध्ये पूर्ण झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नाथानी हाइट्स
या विषयावर तज्ञ बना.