लोढा बेलिसिमो ही मुंबई, भारत येथील एक दुहेरी निवासी गगनचुंबी इमारत आहे. हा प्रकल्प मुंबईच्या लोढा समूहाने विकसित केला आहे. बांधकाम २००६ मध्ये सुरू झाले आणि २०१२ मध्ये पूर्ण झाले ५३ मजल्यांची ही इमारत २२२ मीटर (७२८ फूट) उंच आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लोढा बेलिसिमो
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.