नागोरी गाय

थोडक्यात पण महत्त्वाचे.

नागोरी गाय

नागोरी किंवा नागौरी (इंग्रजी:Nagori) हा शुद्ध भारतीय गोवंश असून, राजस्थानामधील एक उत्तम गोवंश म्हणून ओळखला जातो. मुख्यतः नागौर जिल्हा, जोधपूर जिल्हा यांच्या परिसरात हा गोवंश आढळतो. या गोवंशाचे मूळ उत्पत्तीस्थान राजस्थानातील 'सुहालक प्रदेश' नागौर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →