नागपूर-सिकंदराबाद रेल्वेमार्ग हा नागपूर आणि सिकंदराबादला जोडणारा रेल्वे मार्ग आहे. या ५८१-किलोमीटर लांबीच्या (३६१ मैल) मार्गाचा, नागपूर ते काझीपेट मार्ग हा दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्गाचा भाग आहे. हा दिल्ली-हैद्राबाद रेल्वेमार्गाचा देखील भाग आहे. हा मार्ग मध्य रेल्वे आणि दक्षिण-मध्य रेल्वेच्या अखत्यारीत आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नागपूर–सिकंदराबाद रेल्वेमार्ग
या विषयावर तज्ञ बना.