नांदेड जिल्ह्यातील आदिवासी समाज

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात, पैनगंगेच्या परिसरात निसर्गरम्य अशा घनदाट जंगलात आणि गिरीकुहरातून आदिवासींची वस्ती पहायला मिळते. आदिवासी जमातीपैकी आंध, भिल्ल, परधान, गोंड, पारधी, फासेपारधी, कोलाम व कोमा तसेच थोटी यांचे तांडे आणि खेडी मोठ्या प्रमाणात आढळतात. या जमातीच्या भाषेवर मराठी आणि तेलुगू भाषेचा काही प्रमाणात प्रभाव असला तरी, त्यांच्या मूळच्या भाषाच अजूनही बोलल्या जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →