नांदेड एज्युकेशन सोसायटीची स्थापना स्व. परमपूज्य स्वामी रामानंदतीर्थ यांनी केली.
स्व. श्री. नरहर कुरुंदकर हे पीपल्स कॉलेजचे प्राचार्य, साहित्यिक जगतात त्यांच्या साहित्यसमीक्षेकरता परिचित आहेत. त्यांचे 'धार आणि काठ' हे पुस्तक मराठी साहित्य समीक्षेच्या क्षेत्राचा मानदंड म्हणून परिचित आहे.
नांदेड एज्युकेशन सोसायटी
यामागील विज्ञान आणि इतिहास.