नवे रायपूर

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

नवे रायपूर (हिंदी : नया रायपूर) हे शहर भारताच्या छत्तीसगढ राज्याची नवीन राजधानी आहे. हे एक नियोजित शहर आहे. २००० साली जेव्हा छत्तीसगढ नवे राज्य बनले तेव्हा हे नवीन शहर राजधानी म्हणून तयार करण्याची योजना आखण्यात आली होती. हे शहर रायपूर पासून ते १७ किमी अंतरावर आहे. रायपूर आणि नव्या रायपूर मध्ये स्थित स्वामी विवेकानंद विमानतळ या दोन शहरांचे विमानतळ म्हणून वापरण्यात येते. या शहराचे क्षेत्रफळ ८००० हेक्टर असेल असे नियोजन आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →