नवाहो काउंटी ही अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील १५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र होलब्रूक येथे आहे.
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,०६,७१७ इतकी होती.
शो लो नगरक्षेत्राचा काही भाग नवाहो काउंटीमध्ये आहे. या काउंटीत होपी आरक्षण, नवाहो देश आणि फोर्ट अपाची आरक्षणाचा काही भागही आहे. या काउंटीची रचना २१ मार्च, १८९५ रोजी झाली
नवाहो काउंटी (ॲरिझोना)
या विषयातील रहस्ये उलगडा.